पाणी अडवा, पाणी जिरवा. पाण्याविना माणसाचा जन्म आहे व्यर्थ, पाणी वाचवण्याचे समजून घ्या महत्त्व थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल जीवनी. पाण्याचे महत्त्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा “पाण्याविना जीव होतो बेजार, जगण्याला पाण्याचाच आधार.” नका वाया घालवू पाणी आणि इंधन, हेच आहे देशाचे खरे धन पाणी बचत म्हणजे,पाणी निर्मिती सांडपाण्याची…