Save Water Slogans in Marathi

Save water slogans
1 min readMay 26, 2021

--

  • पाणी अडवा, पाणी जिरवा.
  • पाण्याविना माणसाचा जन्म आहे व्यर्थ, पाणी वाचवण्याचे समजून घ्या महत्त्व
  • थेंब थेंब वाचवू पाणी, आनंद येईल जीवनी.
  • पाण्याचे महत्त्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा
  • “पाण्याविना जीव होतो बेजार, जगण्याला पाण्याचाच आधार.”
  • नका वाया घालवू पाणी आणि इंधन, हेच आहे देशाचे खरे धन
  • पाणी बचत म्हणजे,पाणी निर्मिती
  • सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट.
  • “पिण्यासाठी वापरा शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.”
  • सुरक्षित साधन पाण्याचे, महत्त्व पटवा हातपंपाचे
  • पाणी व्यवस्थापनाची धरुनी कास,शेतकऱ्यांनी साधला विकास
  • पाणी देते जीवनदान, करू त्याला वाचविण्याचे श्रेष्ठ काम
  • गरिब असो श्रीमंत पाणी वाचवा नाहीतर कराल खंत
  • प्रत्येकाचा एकच नारा ,पाण्याची काटकसर करा.
  • वाणी आणि पाणी जपून वापरा. वाणी जपली तर वर्तमान काळ चांगला राहील आणि पाणी जपले तर भविष्यकाळ.”
  • पाण्याची राखा शुद्धता आजारपणातून मिळेल मुक्तता
  • “सांडपाणी वापरत चला, भाजीपाला पिकवत चला.
  • प्रत्येक गावात एक नारा, पाण्याची काटकसर करा
  • पाणी शुद्धिकरण नियमित करू,
  • सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.

Source Link : Save Water slogans in Marathi

--

--

Save water slogans
Save water slogans

No responses yet